Kelache Ukadiche Modak: उकडीचे मोदक तर सगळेच करतात; यंदा गणेश चतुर्थीसाठी बनवा केळीचे ‘हे’ खास मोदक

Kelache Ukadiche Modak Marathi: उकडीच्या मोदकांना द्या हटके ट्विस्ट! पिकलेली केळी, गूळ आणि खोबऱ्यापासून गणेश चतुर्थीसाठी बनवा मऊसूत आणि चविष्ट केळ्याचे मोदक.
Keliche Ukadiche Modak Recipe

Keliche Ukadiche Modak Recipe

sakal

Updated on

Kelache Ukadiche Modak Recipe: गणेश चतुर्थीला बाप्पाच्या नैवेद्यासाठी नेहमीच्या उकडीच्या मोदकापेक्षा काहीतरी वेगळं करून पाहायचं असेल, तर केळ्याचे उकडीचे मोदक नक्की ट्राय करा. गूळ-खोबऱ्याच्या सारणाची गोडी आणि केळ्याचा खास स्वाद यामुळे या मोदकांना मिळतो एकदम वेगळा ट्विस्ट. गणेश चतुर्थीच्या नैवेद्यासाठी झटपट आणि स्वादिष्ट पर्याय हवा असेल, तर ही रेसिपी तुमच्या नक्कीच उपयोगी पडेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com