Puttu Recipe: इडली पात्रात बनवा चविष्ट 'पुट्टू'! केरळच्या घराघरांत बनणारा पौष्टिक पदार्थ; पाहा सोपी रेसिपी...

Authentic Kerala Puttu Recipe: तांदळाचे पीठ आणि ओल्या नारळाची अप्रतिम चव; जाणून घ्या मऊ अन् चवदार पुट्टू बनवण्याची योग्य पद्धत!
Kerala Puttu & Kadala Kari: Healthy Vegan South Indian Breakfast

Kerala Puttu & Kadala Kari: Healthy Vegan South Indian Breakfast

esakal

Updated on: 

Kerala Puttu and Kadala Kari: दाक्षिणात्य खाद्यसंस्कृतीत, विशेषतः केरळमध्ये अत्यंत आवडीने खाल्ला जाणारा पारंपरिक आणि पौष्टिक पदार्थ म्हणजे 'पुट्टू' (Kerala Puttu). तांदळाचे पीठ आणि ताज्या ओल्या नारळाचा किस वाफेवर शिजवून बनवला जाणारा हा पदार्थ पचायला अत्यंत हलका आणि चविष्ट असतो. केरळ शिवाय तामिळनाडू, कर्नाटक आणि श्रीलंकेतही हा पदार्थ वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो.

पौष्टिक, व्हेगन (Vegan), ग्लुटेन-फ्री (Gluten-Free) आणि कमी चरबीयुक्त (Low Fat) असल्याने उत्तम आरोग्यासाठी ब्रेकफास्ट किंवा ब्रंचसाठी हा एक चांगला ऑप्शन आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com