
Maha Shivratri Sweet Potato Gulabjam: जगभरात आज विविध ठिकणी महाशिवरात्री मोठया प्रमाणात उत्साहात साजरी केली जात आहे. असंख्य शिवभक्त आज भक्तीभावाने महादेवाची पूजा करतात. महादेवाच्या आवडीच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवतात. आज उपवासामध्ये साबुदाणा, फळे, बटाटे, रताळे यांच्यापासून वेगवेगळे पदार्थ तयार करतात.