

Maha Shivratri Special Thandai Recipe 2026
sakal
How to make traditional Thandai for Maha Shivratri at home: 15 फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी लोक महादेवाची मनोभावे पूजा करून त्यांना प्रसन्न करण्यासाठी विशेष प्रयत्न करतात. या दिवशी लोक भगवान शंकराच्या आवडीच्या वस्तू अर्पण करतात.
या शुभ दिवशी थंडाई अर्पण करण्याची परंपरा देखील आहे, कारण ती भगवान शंकराला अत्यंत प्रिय असल्याचे मानले जाते. जर तुम्हालाही महादेवाची कृपा मिळवायची असेल, तर घरीच त्यांच्या आवडीची थंडाई सहज तयार करू शकता. म्हणूनच, महाशिवरात्रीच्या विशेष प्रसंगी आम्ही तुमच्यासाठी एक खास थंडाई रेसिपी घेऊन आलो आहोत.