
Maha Shivratri Fast - Friendly Recipe: देशभरात आज महाशिवरात्री मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावे साजरी केली जात आहे. शिव भक्तांसाठी हा दिवस खुप खास आहे. या दिवशी भगवान भोलेनाथाची मनोभावे पूजा केल्यास सर्व समस्या दूर होतात. तसेच महादेवाला आवडणाऱ्या वस्तू अर्पण कराव्या. तर अनेक भक्त निर्जला उपवास करतात.
यंदा महाशिवरात्रीला तुम्ही उपवास करत असाल तर साबुदाणा खिचडी न बनवता रबडीदार रताळ्याची खीर तयार करू शकता. रताळ्याची खीर बनवायला सोपी असून चवदार देखील आहे. तसेच ही खीर खाल्यास दिवसभर थकवा किंवा अशक्तपणा जाणवत नाही. चला तर मग जाणून घेऊया रबडीदार रताळ्याची खीर बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.