

Religious Stories Associated with Til-Gud and Khichdi
esakal
Makar Sankranti Traditions Food: मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील पवित्र आणि महत्वाचा सण मानला जातो. दरवर्षी १४ जानेवारी रोजी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि या दिवशी सूर्य उत्तरायण होतो. याच दिवसापासून खरमास समाप्त होतो.