Peanut Cookies Recipe:
Sakal
फूड
Peanut Cookies Recipe: घरच्या घरी बनवा बिना ओव्हन शेंगदाणा बिस्किट्स, लहान मुले होतील आनंदी, लगेच नोट करा रेसिपी
Peanut Cookies Recipe: घरच्या घरी बनवा स्वादिष्ट शेंगदाणा बिस्किट्स, ओव्हनची गरज नाही
Peanut Cookies Recipe: स्वादिष्ट, कुरकुरीत शेंगदाणा बिस्किट्स आता घरच्या घरी सहज ट्राय करू शकता. तेही ओव्हनचा वापर न करता. ही रेसिपी इतकी सोपी आहे की व्हिडिओ पाहून देखील तयार करू शकता. लहान मुलांना शेंगदाण्याची चव आणि कुरकुरीतपणा नक्की आवडतील, त्यामुळे ते आनंदाने खातील. ही बिस्किट्स आरोग्यदायीही आहेत. सकाळच्या नाश्त्यात, शाळेच्या डब्यात किंवा संध्याकाळच्या चहासोबत याचा आस्वाद घेऊ शकता. शेंगदाणा बिस्किट्स बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.

