

Veg Manchow Soup Recipe:
Sakal
easy homemade veg manchow soup recipe for winter cold days: सध्या सर्वत्र कडाक्याची थंडी आहे. अनेकांना थंडीत सुप प्यायला आवडते. खास करुन 'व्हेज मंचाओ सूप' सर्वांचा आवडीचा असतो. या सुपमध्ये वरून टाकलेल्या क्रिस्पी तळलेल्या नूडल्समुळे हा सूप खूपच खास होतो. थंडीच्या दिवसांत हा सूप प्यायल्याने शरीरात उब निर्माण होते, सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. विशेष म्हणजे, ही रेसिपी अतिशय सोपी आहे. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा हा सूप स्टार्टर म्हणून परफेक्ट आहे. 'व्हेज मंचाओ सूप' बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.