Kojagiri Purnima Special: कोजागिरी पौर्णिमेसाठी खास; बनवा टेस्टी अन् पौष्टिक 'मसाला दूध'!

Masala Milk Recipe: सुकामेवा आणि सुवासिक मसाल्यांचा समृद्ध मेळ; हिवाळा आणि कोजागिरी पौर्णिमेच्या उत्सवासाठी अत्यंत गुणकारी पेय...पाहा सोपी रेसिपी!
Kojagiri Special Masala Milk Recipe Easy Homemade Masala Doodh

Kojagiri Special Masala Milk Recipe: Easy Homemade Masala Doodh

esakal 

Updated on: 

Kojagiri Special Masala Milk Recipe: महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत 'मसाला दूध' (Masala Doodh) या पारंपरिक पेयाला विशेष महत्त्व आहे. प्रामुख्याने शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात हे दूध तयार करून प्राशन करण्याची खास परंपरा आपल्याकडे आहे. चवीला अत्यंत स्वादिष्ट असणारे हे दूध हिवाळ्यात शरीराला ऊर्जेसोबतच उबदारपणा देण्याचे काम करते.

घरीच अगदी सोप्या पद्धतीने, हॉटेलसारखे दाट आणि सुवासिक मसाला दूध कसे बनवावे, याची सविस्तर रेसिपी खालीलप्रमाणे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com