Methi Matar Muthiya: नाश्त्याला बनवा कमी तेलात वाफवून तयार होणारा पारंपारिक गुजराती पदार्थ; मेथी मटार मुठिया!

Healthy Methi Matar Muthiya: मेथी अन् मटारचे जबरदस्त कॉम्बिनेशन! १० ते १२ मिनिटांत वाफेवर तयार होणाऱ्या या पदार्थातून मिळतात भरपूर फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स...ट्राय करा सोपी रेसिपी!
Methi Matar Muthiya Recipe: Easy & Healthy Steamed Gujarati Breakfast

Methi Matar Muthiya Recipe: Easy & Healthy Steamed Gujarati Breakfast

esakal

Updated on

Traditional Gujarati Methi Matar Muthiya Recipe: पारंपारिक गुजराती पदार्थांमध्ये 'मेथी मुठिया' हा अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे. यात वापरलेली मेथी रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar) नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि मटारमधील मुबलक फायबर मुळे पचनक्रिया सुधारते. तसेच डाळीचे पीठ आणि गव्हाच्या पिठातून शरीराला आवश्यक प्रोटीन्स मिळतात. अतिशय कमी तेलात वाफवून बनवला जाणारा हा पौष्टिक पदार्थ सकाळी नाश्त्याला, संध्याकाळी चहासोबत किंवा हलक्या जेवणासाठी एक उत्तम आणि निरोगी पर्याय आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com