

tandoori paneer tikka oven easy recipe:
Sakal
homemade restaurant tandoori paneer tikka oven easy recipe: वीकेंड आला की घरातच रेस्टॉरंटसारखा मजेदार ब्रेकफास्ट किंवा स्नॅक बनवायचा मूड सर्वांचा असतो. अशा वेळी ही हॉटेल स्टाइल तंदूर पनीर टिक्का रेसिपी तुम्हाला परफेक्ट वाटेल. फक्त १५ मिनिटांत तुम्ही घरीच ओव्हन किंवा तव्यावर क्रिस्पी, स्मोकी आणि मसालेदार पनीर टिक्का तयार करू शकता. ही रेसिपी बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.