संध्याकाळी कुरकुरीत मिनी सामोसा अन् ब्रेकफास्टसाठी बीट-गाजर थालीपीठ! नोट करा रेसीपी

Mini Samosa & Beet-Carrot Thalipeeth : घरच्या घरी बनवा कुरकुरीत मिनी सामोसा आणि पौष्टिक बीट-गाजर थालीपीठ. सोप्या पद्धतीने तयार होणाऱ्या या दोन रेसिपी तुमच्या नाश्त्याला देतील खास चव.
Mini Samosa & Beet-Carrot Thalipeeth

Mini Samosa & Beet-Carrot Thalipeeth

Sakal

Updated on

Evening Snack and Breakfast Recipe : कुरकुरीत, चटपटीत आणि पौष्टिक असा नाश्ता हवा असेल, तर मिनी सामोसा आणि बीट-गाजर थालीपीठ हा परफेक्ट पर्याय आहे. घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनणाऱ्या या दोन युनिक रेसिपी नक्की बनवा.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com