
Protein Sandwich Recipe: सोमवारचा पहिला दिवस आठवड्याला ऊर्जेने सुरू करण्यासाठी खास असतो. सकाळी धावपळीतही पौष्टिक आणि चविष्ट नाश्ता हवा असेल, तर ही प्रोटीन-पॅक सँडविच ट्राय करु शकता. अवघ्या काही मिनिटांत तयार होणारं हे सँडविच तुम्हाला दिवसभरासाठी ताजेतवाने आणि सक्रिय ठेवेल.
प्रोटीनने युक्त, चवदार आणि पोटभर असा हा नाश्ता मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल. भाज्या, चीज आणि मसाल्यांच्या परफेक्ट मिश्रणाने बनलेलं हे सँडविच बनवायला सोपं आणि खायला चवदार आहे.
ऑफिसला जाण्यापूर्वी किंवा घरातच सकाळची सुरुवात करताना, ही झटपट रेसिपी तुमचा वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवेल. चला तर मग जाणून घेऊया प्रोटीन सँडविच बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय हे जाणून घेऊया.