

Beat Monsoon Tiredness with This Sweet and Tangy Jamun Drink
sakal
Homemade Jamun Sharbat Recipe: मान्सून सुरू झाला की चहा, भजी आणि गरमागरम पदार्थांसोबत काहीजणांना हेल्दी काहीतरी खायची किंवा प्यायची इच्छा असते. अशावेळी हंगामी फळांपासून बनवलेले घरगुती पेय हा उत्तम पर्याय ठरू शकतो. सध्या बाजारात सहज उपलब्ध असलेले जांभूळ चवीसोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते. जांभळापासून तयार केलेले आंबट-गोड सरबत शरीराला ताजेतवाने ठेवण्यास मदत करते. बाजारातील कोल्ड ड्रिंक्सऐवजी तुम्ही हे चवदार आणि पौष्टिक जांभूळ सरबत घरीच बनवून पाहू शकता.