

Stay Healthy This Monsoon with This Immunity-Boosting Herbal Kadha Recipe
sakal
Herbal Drink for Rainy Season Immunity: पावसाळा सुरू झाला की सर्दी, खोकला, घसा खवखवणं आणि सततचा थकवा अशा समस्या अनेकांना त्रास देऊ लागतात. अशा वेळी औषधांपेक्षा स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या काही मसाल्यांपासून तयार होणारा गरमागरम काढा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, घशाला आराम देण्यासाठी आणि शरीराला आतून उब मिळवून देण्यासाठी मदत करू शकतो. चला तर मग, पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी घरच्या घरी तयार होणाऱ्या या सोप्या आणि प्रभावी मान्सून काढ्याची रेसिपी जाणून घेऊया.