
Morning Breakfast Recipe: छोट्या शहरांमध्ये राहणारी मुले आणि मुली आता नोकरीच्या शोधात घरापासून खुप दूर असलेल्या मेट्रो शहरांमध्ये राहत आहेत. अशावेळी त्यांना घरापासून दूर राहून सर्वकाही स्वतःच सांभाळावे लागते. यामध्ये कपडे धुणे, साफसफाई करणे ते स्वयंपाक करण्यापर्यंत सर्व काही गोष्टींचा समावेश असतो. या महागड्या शहरांमध्ये, सर्वकाही खूप महाग आहे. जर तुम्हाला घरच्या घरी काही पौष्टिक नाश्ता बनवायचा असेल तर पुढील दोन पदार्थ ट्राय करू शकता.