Morning Healthy Ragi Drink Recipe: नाचणी हे धान्य गुणांनी थंड समजले जाते, तसेच त्यात लोहाचे प्रमाणही चांगले आहे. उन्हाळ्यात आपल्याला काहीतरी थंड पेय प्यावेसे वाटते. अशा वेळी पौष्टिक असे 'नाचणी सत्त्व ड्रिंक' प्यायल्यास नक्की ताजेतवाने वाटेल.
नाचणी हे धान्य गुणांनी थंड समजले जाते, तसेच त्यात लोहाचे प्रमाणही चांगले आहे. उन्हाळ्यात आपल्याला काहीतरी थंड पेय प्यावेसे वाटते. अशा वेळी पौष्टिक असे 'नाचणी सत्त्व ड्रिंक' प्यायल्यास नक्की ताजेतवाने वाटेल.