
Broccoli Cheese Paratha Recipe: सकाळी नाश्त्यात किंवा टिफीनसाठी ब्रोकोली चीझ पराठा बनवू शकता. ब्रोकोली आणि नाचणी आरोग्यासाठी फायदेशीर असते. तुमचे लहान मुले नाचणी आणि ब्रोकोली खात नसेल तर त्यांच्यासाठी ब्रोकोली चीझ पराठा बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊया ब्रोकोली चीझ पराठा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.