

Morning Breakfast Recipe:
Sakal
Morning Breakfast Recipe: सकाळचा नाश्ता आरोग्यदायी आणि झटपट तयार होणारा असावा, हे सर्वांनाच वाटचे. जर तुम्हालाही तेलकट पदार्थ टाळून पौष्टिक नाश्ता हवा असेल, तर आज आम्ही घेऊन आलो आहोत न तळता हिरव्या मुगाचे वडे बनवण्याची खास रेसिपी. हे वडे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ, चवीला अप्रतिम लागतात. सर्वात खास म्हणजे हे वडे तळलेले नसतात, त्यामुळे ते पूर्णपणे हेल्दी असतात. हिरवे मूग प्रथिनांनी समृद्ध असून शरीराला ऊर्जा देतात आणि पोटभर नाश्ता म्हणून उत्तम पर्याय ठरतात. शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी, ऑफिसला धावपळीत जाणाऱ्या मोठ्यांसाठी किंवा सगळ्या कुटुंबासाठी हे वडे एकदम योग्य आहेत. हिरव्या मुगाचे वडे बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.