
Oats Sprouts Mini Uttapam Recipe: सकाळी नाश्त्यात पौष्टिक नाश्ता करायचा असेल तर झटपट ओट्स अन् स्प्राउट उत्तपा बनवू शकता. हा पदार्थ बनवायला सोपा असून चवदार देखील आहे. यामध्ये मूगचा वापर केला जातो. मूग शरीरासाठी फायदेशीर असते. तसेच सकाळी पोटभर नाश्ता केल्यास शरीराला ऊर्जा मिळते. चला तर मग जाणून घेऊया ओट्स अन् स्प्राउट उत्तपा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.