

sakal
Morning Breakfast Recipe: सकाळचा नाश्ता पौष्टिक आणि झटपट तयार होणारा असावा. कारण दिवसाची सुरुवात याच आहारावर अवलंबून असते. आज आपण अशीच एक हेल्दी आणि प्रोटीनने भरलेली रेसिपी पाहणार आहोत. ओट्स अन् एग ऑमलेट ही रेसिपी फक्त १५ मिनिटांत तयार होते आणि त्यात ओट्समुळे फायबर मिळतं, तर अंड्यांमुळे शरीराला प्रोटीन मिळतं. सकाळच्या व्यस्त वेळेत ऑफिसच्या सकाळी असो वा मुलांच्या शाळेपूर्वीचा नाश्ता, हे ऑमलेट सगळ्यांना आवडेल. जाणून घेऊया एग आणि ओट्स ऑमलेट बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.