Methi Potato Puri: सकाळी नाश्त्यात बनवा खमंग मेथी बटाटा पुरी, लगेच लिहून घ्या रेसिपी

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात पोहे, उपमा,इडली, डोसा खायचा कंटाळा आला असेल तर खमंग मेथी बटाटा पुरी बनवा. ही पुरी बनवणे खुप सोपे असून चवदार देखील आहे. चला तर मग जाणून घेऊया खमंग मेथी बटाटा पुरी बनवण्यसाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.
Methi Potato Puri:
Methi Potato Puri:Sakal
Updated on

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात पोहे, उपमा,इडली, डोसा खायचा कंटाळा आला असेल तर खमंग मेथी बटाटा पुरी बनवा. ही पुरी बनवणे खुप सोपे असून चवदार देखील आहे. ही पुरी घरातील लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडेल. चला तर मग जाणून घेऊया खमंग मेथी बटाटा पुरी बनवण्यसाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com