

Easy Breakfast Ideas: तुम्हाला सकाळी चहा सोबत टेस्टी आणि पौष्टिक पदार्थ बनवायचा असेल तर मुग डाळ आणि रव्यापासून खास पदार्थ बनवू शकता. हा पदार्थ बनवायला सोपा असून चवदार देखील आहे. तसेच हा पदार्थ झटपट तयार होतो. हा पदार्थ बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय हे जाणून घेऊया.