
Mother’s Day 2025 Recipe: आज देशभरात मातृदिन उत्साहात साजरा केला जात आहे. तुम्हाला मदर्स डे खास बनवायचा असेल तर आईसाठी हेल्दी मॅगो कुल्फी बनवू शकता. मॅगो कुल्फी बनवणे सोपे असून चवदार देखील आहे. मॅगो कुल्फी बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.