
Healthy vrat-friendly sandwich for Navratri 2025
Sakal
नवरात्रीच्या उपवासाला द्या ट्विस्ट
ही सोपी आणि जलद रेसिपी नवरात्रीच्या उपवासाला एक नवा स्वाद देईल.
ही रेसिपी मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल.
Navratri 2025 upvas sandwich recipe for fasting: नवरात्रीचा आज पाचवा दिवस आहे. तुम्हाला फराळात सँडविच खायचे असेल तर साबुदाणा आणि बटाटापासून उपवासाचे सँडविच बनवू शकता. ही सोपी आणि जलद रेसिपी नवरात्रीच्या उपवासाला एक नवा स्वाद देईल. बटाटा किंवा साबुदाण्याच्या पिठापासून बनवलेले हे सँडविच पौष्टिक आणि हलके आहे, जे तुम्हाला उपवासादरम्यान ऊर्जा देईल. ही रेसिपी मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल. यंदाच्या नवरात्रीत पारंपरिक उपवासाच्या पदार्थांना एक ट्विस्ट द्या आणि या स्वादिष्ट सँडविच नक्की ट्राय करा. उपवासाचे सँडविच तयार करण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय हे जाणून घेऊया.