How to make vrat-friendly gulab jamun for Navratri 2025
Sakal
फूड
Navratri Fast Recipe: यंदा नवरात्रीत उपवासाला झटपट बनवा उपवासाचे गुलाबजाम, पाहा रेसिपीचा व्हिडिओ
उपवासाचे गुलाबजाम: नवरात्रीत झटपट बनवा खास रेसिपी
Summary
नवरात्रीच्या उपवासासाठी झटपट आणि सोपी हवी आहे.
मग ही बातमी शेवट पर्यंत नक्की वाचा.
रेसिपीचा व्हिडिओ बातमी आहे.
आज नवरात्रीचा आठवा दिवस आहे. अनेक लोक उपवास करतात. उपवासाला गोड पदार्थ खायची इच्छा झाली असेल तर उपवासाचे गुलाबजाम बनवण्याची झटपट आणि सोपी रेसिपी सांगणार आहोत. ही रेसिपी काही मिनिटांत तयार होते. घरातील सर्वांना ही रेसिपी नक्की आवडेल. यंदा नवरात्री उपवासासाठी बनवलेल्या या गुलाबजामच्या रेसिपीचा व्हिडिओ पाहा आणि सोप्या स्टेपसह नक्की ट्राय करा.

