
Navratri Fast Recipe:
Sakal
आज नवरात्रीच्या चौथ्या दिवशी आहे.
उपवासासाठी चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ बनवायचा आहे.
मग ही रेसिपी नक्की ट्राय करा.
Navratri Fast Recipe: आज नवरात्रौत्सवाचा चौथा दिवस आहे. तुम्हाला उपवासाला काही खास बनवायचे असेल तर उपवासाचे अप्पे तयार करू शकता. नवरात्री दरम्यान उपवासात सात्त्विक आणि पौष्टिक पदार्थ खाल्ले जातात, जे शरीराला ऊर्जा देतात आणि मनाला प्रसन्न ठेवतात. ही रेसिपी अत्यंत सोपी, झटपट बनणारी आणि चविष्ट आहे. चला तर मग, जाणून घेऊया उपवासाचे अप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती काय आहे.