Navratri Upvas Recipe: उपवासासाठी बनवा खमंग गुजराती हांडवो; बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ!

वरात्रीच्या उपवासासाठी बनवा खमंग गुजराती हांडवो. भगर, साबुदाणा, बटाटा आणि शेंगदाण्याच्या कुटापासून तयार करा बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ असा चविष्ट पदार्थ.
Navratri Vrat Special Gujarati Handvo

Navratri Vrat Special Gujarati Handvo

sakal

Updated on: 

नवरात्रीच्या उपवासाला साबुदाणा खिचडी, बटाट्याचे पदार्थ किंवा वरीचा भात खाऊन कंटाळा आला आहे का? मग यंदा उपवासासाठी काहीतरी वेगळं आणि चविष्ट बनवून पाहा. गुजराती पद्धतीचा उपवासाचा हांडवो हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असलेला हा पदार्थ खायला चविष्ट तर आहेच, शिवाय कमी साहित्यात सहज तयारही करता येतो. वरीचे तांदूळ, साबुदाणा, बटाटा आणि शेंगदाण्याच्या कुटापासून बनणारा हा हांडवो सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या भुकेसाठी एकदम परफेक्ट आहे. चला, जाणून घेऊया उपवासाचा गुजराती हांडवो बनवण्याची सोपी रेसिपी!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com