गॅस नसेल तरी टेन्शन नको! नाश्त्यासाठी बनवा हेल्दी No Cooking सॅलेड

अमेरिका, इराण, इस्त्रायल यांच्यातील वाढत्या तणावाचा फटका स्वयंपाक घरापर्यंत पोहोचला आहे. अशा संकट काळात गॅस नसेल तर उपाशी राहायचे का? तर नाही तुम्ही नाश्त्यासाठी No Cooking हेल्दी सॅलेड बनवू शकता.
No Cooking healthy Salad| Morning Breakfast Recipe

No Cooking healthy Salad| Morning Breakfast Recipe

Sakal

Updated on

Morning Breakfast Recipe: सकाळचा नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्त्वाचा आहार मानला जातो. सध्या अमेरिका, इराण,अस्त्रायल यांच्यातील वाढत्या तणावाचा फटका स्वयंपाक घरापर्यंत पोहोचला आहे. अशा संकट काळात गॅस नसेल तर उपाशी राहायचे का? तर नाही. अशा वेळी अनेकांना प्रश्न पडतो की नाश्त्यासाठी काय बनवावे? पण काळजी करण्याची गरज नाही. गॅस न वापरता देखील तुम्ही घरच्या घरी सहज हेल्दी आणि पौष्टिक No Cooking सॅलेड तयार करू शकता. फळे, भाज्या, स्प्राउट्स, ड्रायफ्रूट्स आणि दही यांसारख्या पदार्थांचा वापर करून बनवलेले सॅलेड शरीराला आवश्यक असलेले व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबर देतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि पचनही चांगले राहते. शिवाय असे सॅलेड तयार करण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे व्यस्त दिनचर्येतही हा नाश्ता सहज बनवता येतो. गॅसची समस्या असो किंवा हेल्दी लाइफस्टाइल ठेवायची असेल, No Cooking सॅलेड हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. चला तर मग, सकाळच्या नाश्त्यासाठी पटकन तयार होणाऱ्या या पौष्टिक सॅलेडची रेसिपी जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com