
How to make oats beetroot dosa for breakfast: तुम्हाला सकाळी नाश्त्यात काही पौष्टिक खायचे असेल तर ओट्स बीट डोसा तयार करू शकता. हा डोसा कमी वेळेत तयार होतो. तसेच चवीला देखील उत्तम आहे. घरी एकदा नक्की ट्राय करा. ओट्स बीट डोसा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.