Easy to Make Breakfast Recipes : सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट आणि हेल्दी पनीर ब्रेड रोल्स

Paneer Bread Rolls Recipe प्रोटीनयुक्त पनीर ब्रेड रोल्स काही मिनिटात तयार होणारा एक उत्तम पदार्थ आहे. कुरकुरीत बाहेरील आवरण आणि मऊ, मसालेदार सारणामुळे सकाळचा नाश्तालअधिक चविष्ट व पौष्टिक होतो.
Paneer Bread Rolls Recipe

Paneer Bread Rolls Recipe

sakal

Updated on

Quick and Easy Morning Breakfast : सकाळची घाईगडबड, वेळ कमी आणि तरीही काहीतरी पौष्टिक व चविष्ट खायचं असेल, तर पनीर ब्रेड रोल्स हा एकदम परफेक्ट नाश्त्याचा पर्याय आहे. बाहेरून हलके कुरकुरीत आणि आतून मऊ, प्रोटीनने भरलेलं पनीर आणि बटाट्याचं सारण यामुळे दिवसाची सुरुवात स्वादिष्ट आणि एनर्जेटिक होते. विशेष म्हणजे हे रोल्स काही मिनिटांत तयार होतात, त्यामुळे व्यस्त सकाळीसाठीही अगदी सोयीचे!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com