Evening Snacks: छोटीशी भुक भागवणारे 'प्रोटिन बॉल्स' एकदा नक्की ट्राय करा

Easy protein balls recipe for evening snacks: संध्याकाळी अचानक भूक लागली आणि काहीतरी पौष्टिक आणि चविष्ट खाण्याची इच्छा झाली तर प्रोटिन बॉल्स हा उत्तम पर्याय आहे!
Easy protein balls recipe for evening snacks:
Easy protein balls recipe for evening snacks: Sakal
Updated on

Easy protein balls recipe for evening snacks:

संध्याकाळी अचानक भूक लागली आणि काहीतरी पौष्टिक आणि चविष्ट खाण्याची इच्छा झाली तर प्रोटिन बॉल्स हा उत्तम पर्याय आहे! प्रथिने, फायबर आणि निरोगी चरबीने युक्त असलेले हे बॉल्स तुम्हाला ऊर्जा देतात आणि भूक शांत करतात. विशेष म्हणजे, याची रेसिपी इतकी सोपी आहे की अवघ्या 10-15 मिनिटांत तुम्ही हे घरच्या घरी बनवू शकता.

जिम-जाणाऱ्यांपासून ते मुलांपर्यंत सर्वांना हे प्रोटिन बॉल्स आवडतात. यात साखरेऐवजी मध आणि खजूर यांचा नैसर्गिक गोडवा आहे, त्यामुळे आरोग्याला हानी पोहोचत नाही. संध्याकाळच्या चहासोबत किंवा ऑफिसमधील छोट्या ब्रेकसाठी हे स्नॅक्स खाऊन सर्वजण कौतुक करतील. चला, जाणून घेऊया प्रोटिन बॉल्स बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com