

Healthy Boiled Peanut Chaat Recipe for Weight Loss and Evening Hunger
sakal
संध्याकाळी भूक लागली की अनेकजण भजी, चिप्स किंवा इतर तळलेले पदार्थ खाण्याकडे वळतात. मात्र अशा वेळी पोट भरेल आणि शरीरालाही आवश्यक पोषण मिळेल, असा पर्याय निवडणे अधिक फायदेशीर ठरते. जर तुम्ही हेल्दी, प्रोटीनयुक्त आणि चविष्ट स्नॅकच्या शोधात असाल, तर उकडलेल्या शेंगदाण्यांची चटपटीत चाट नक्की ट्राय करा. ही रेसिपी झटपट तयार होते, पोटभर वाटते आणि पौष्टिक गुणांनीही भरलेली आहे.