Protein-Rich Sprouts Chaat Without Oil: रोजच्या स्प्राउट्स चाटला द्या अजून हेल्दी ट्विस्ट; तेलाशिवाय तयार करा हा पौष्टिक नाश्ता

Healthy Sprouts Chaat Recipe Without Oil: तेलाशिवाय बनणाऱ्या पौष्टिक स्प्राउट्स चाटचा हेल्दी ट्विस्ट जाणून घ्या आणि तुमचा सकाळचा नाश्ता अधिक फिट आणि एनर्जेटिक बनवा.
Zero Oil Protein Rich Sprouts Chaat Recipe

Zero Oil Protein Rich Sprouts Chaat Recipe

sakal

Updated on

सकाळचा नाश्ता हा दिवसभराची ऊर्जा ठरवणारा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. पण रोजच्या धावपळीमध्ये हेल्दी आणि पौष्टिक काहीतरी बनवणं अनेकदा कठीण वाटतं. अशावेळी तेलाशिवाय तयार होणारी, प्रोटीन आणि फायबरने भरलेली स्प्राउट्स चाट ही एकदम परफेक्ट निवड ठरते. हलकी, चविष्ट आणि पोटभर करणारी ही डिश सकाळच्या नाश्त्याला केवळ हेल्दीच नाही तर अधिक एनर्जेटिक बनवते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com