Pumpkin Cutlet: केरळच्या 'पंपकीन एरिसरी'ला ट्रेंडी ट्विस्ट! बनवा खमंग अन् कुरकुरीत भोपाळा-कोकोनट कटलेट!

Kerala Style Pumpkin Erissery Cutlet: डीप फ्रायची अजिबात गरज नाही; भोपळा, केळे आणि चवळीचा वापर करून बनवा प्रोटीन्सने भरपूर नाश्ता..१ चमचा तेलातील पौष्टिक कटलेट!
Healthy South Indian Fusion: Kerala Style Pumpkin Erissery Cutlet

Healthy South Indian Fusion: Kerala Style Pumpkin Erissery Cutlet

sakal

Updated on

Pumpkin Erissery Cutlet Recipe: पोषक तत्वांनी भरपूर असलेला तांबडा भोपळा (रक्तातील साखरेवर नियंत्रण आणि दृष्टी सुधारण्यास उपयुक्त), फायबरयुक्त कच्चे केळे (पचनक्रियेसाठी उत्तम) आणि प्रोटीनचा खजिना असलेली तांबडी चवळी...आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असलेल्या याच घटकांपासून केरळमध्ये 'पंपकीन एरिसरी' ही पारंपारिक भाजी बनवली जाते. आता याच पौष्टिक पदार्थाला एक ट्रेंडी डिजिटल ट्विस्ट मिळाला आहे!

नेहमीच्या भाजीऐवजी या घटकांपासून आता अत्यंत खमंग, कुरकुरीत आणि कमी तेलातील 'कोकोनट कटलेट' बनवता येतात. डीप फ्राय न करता एअर फ्रायरचा वापर करून बनवलेली ही रेसिपी चवीला जितकी अप्रतिम आहे, तितकीच ती वजन नियंत्रित ठेवणाऱ्यांसाठी आणि हृदयस्वास्थ्यासाठीही फायदेशीर ठरते. सकाळच्या नाश्त्यासाठी हा एक चांगला पौष्टिक पर्याय आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com