Puran Poli Recipe : एका नवविवाहितेची मजेदार कहाणी! पुरण बिघडलं, पण पोळ्यांची चव भन्नाट लागली! जाणून घ्या काय घडलं

Puran Poli cooking story : लग्नानंतर पहिल्यांदा पुरणपोळी बनवताना डाळ शिजली नाही, पण एका आयडियाने ती पोळी हिट झाली. एका नवविवाहितेची ही मजेदार आणि गोड कहाणी वाचा.
Puran Poli cooking story

Puran Poli cooking story

Sakal

Updated on

First Time Puran Poli cooking experience : माझं लग्न फेब्रुवारीमध्ये झालं. मला सासूबाई नव्हत्या, त्यामुळे सासरे आणि मिस्टर दोघंच पुण्यात राहायचे. लग्नानंतर पहिला सण आला होळीचा. मी पुरणपोळी करायचं ठरवलं. मला स्वतःला पुरणपोळी खूप आवडते. मी केली नाही तर करणार कोण? मी कधी स्वतः केली नव्हती; पण आई करायची तेव्हा पाहिलं होतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com