Vladimir Putin Savored Indian Feast: झोल मोमो अन् बदाम हलवा; पुतीन यांनी घेतला भारतीय खाद्यपदार्थांचा आस्वाद

Putin Dinner India Menu: राष्ट्रपती भवनात पुतीन यांना झोल मोमो ते बदाम हलवापर्यंत विविध भारतीय प्रादेशिक पाककृतींची शाही मेजवानी देण्यात आली.
Vladimir Putin Enjoys  Royal Indian Feast

Russian President Vladimir Putin Enjoys Royal Indian Feast During Visit to India

sakal

Updated on

Vladimir Putin's Lavish Dinner Menu at Rashtrapati Bhavan: दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यासाठी राष्ट्रपती भवनात शुक्रवारी विशेष शाही भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या सुप्रास, शाकाहारी भोजनाच्या पारंपरिक थाळीतून भारताच्या विविध प्रांतांच्या समृद्ध अशा प्रादेशिक पाककृतीचा आस्वाद पुतीन यांनी घेतला. भारतीय खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या झोल मोमोपासून बदाम हलव्यापर्यंतच्या खाद्यपदार्थांचा यात समावेश होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com