
How to make instant pizza paratha at home: तुम्हाला जर अनहेल्दी पिझ्झा खायचा नसेल तर सकाळी नाश्त्यात टेस्टी आणि हेल्दी पिझ्झा घरीच बनवू शकता. हा पिझ्झा बनवणे खुप सोपा असून चवदार देखील आहे. पिझ्झा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय हे जाणून घेऊया.