
How to make bread tikki in 10 minutes: सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळचा नाश्ता, ब्रेडपासून बनवलेले पदार्थ प्रत्येकाचे आवडते असतात. अनेकदा ब्रेडपासून पदार्थ बनवताना त्याच्या कडा वेगळ्या करून फेकून दिल्या जातात, पण आज त्याच ब्रेडच्या कडा वापरून तुम्ही ब्रेड टिक्की हा स्वादिष्ट पदार्थ तयार करू शकता. ब्रेड टिक्की बनवणे सोपे असून चवदार देखील आहे. ब्रेड टिक्की बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय हे जाणून घेऊया.