Weekend Special Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा पोटभर पौष्टिक ओट्स-सोया टिक्की , मुलही होतील खुश, लगेच नोट करा रेसिपी
how to make oats soya tikki at home: ओट्स-सोया टिक्की बनवणे सोपे असून चवदार देखील आहे. चला तर मग जाणून घेऊया ओट्स-सोया टिक्की बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.
how to make oats soya tikki at home: ओट्स-सोया टिक्की बनवणे सोपे असून चवदार देखील आहे. घरातील लहान मुले देखील आवडीने टिक्की खातील, चला तर मग जाणून घेऊया ओट्स-सोया टिक्की बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.