
Khakhra Chaat Recipe: अनेक लोकांना खाकरा खायला आवडतो. यामध्ये विविध मेथी, जीरा, साधा यासारखे अनेक प्रकारचे खाकरा बाजारात मिळतात. पण तुम्हाला माहिती आहे का खाकरापासून चटपटीत पदार्थ तयार करू शकता. तुम्हाला सकाळी नाश्त्यात चटपटीत पण कमी वेळेत तयार होणार पदार्थ खायचा असेल तर १० मिनिटांत खाकरा चाट बनवू शकता. खाकरा चाट बनवणे खुप सोपे आणि चवदार आहे. तुम्हाला सकाळी घाई-गडबडीत हा पदार्थ सहज बनवू शकता. खाकरा चाट बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.