Quick and Healthy Breakfast: लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडेल! झटपट बनवा प्रोटीनने भरपूर 'मसूर कटलेट्स'; हेल्दी आणि चवदार नाश्ता

Healthy Masoor Dal Cutlets Recipe: लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील झटपट प्रोटीन मसूर कटलेट्स – हेल्दी आणि स्वादिष्ट नाश्ता.
Masoor Dal Cutlets

Masoor Dal Cutlets

sakal

Updated on

Quick and Protein-Rich Masoor Dal Cutlets : रोज सकाळी उठून नाश्त्याला काय बनवू असा प्रश्न अनेकांना पडतो. नेहमीचेच पोहे, उपमा, इडली खाऊन कंटाळा अनेकदा कंटाळा येतो. अशावेळी काहीतरी वेगळं बनवायचं असेल, तर सकाळी नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीने बनवता येणारे मसूर डाळीचे कटलेट उत्तम पर्याय आहेत. हे कचलेट्स प्रोटीनने भरपूर, मात्र पचायला हलके आणि चवीला मस्त आहेत. हे गरमागरम कटलेट्स चटणीसोबत खाल्ल्यावर त्यांच्या कुरकुरीत आणि मऊसारख्या बनावट तुम्हाला नक्कीच मोहात टाकेल!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com