Narali Bhat: नारळी भात तर प्रत्येकाच्या घरी बनतो! पण ‘या’ रेसिपीची चव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच भुरळ पाडेल

Raksha Bandhan Recipe: नारळी पौर्णिमेसाठी बनवा गूळ, नारळ आणि तुपाच्या स्वादाने भरलेला मऊ, मोकळा आणि स्वादिष्ट आगरी नारळी भात.
Raksha Bandhan Narali Bhat Recipe | Traditional Marathi Recipe

Raksha Bandhan Narali Bhat Recipe | Traditional Marathi Recipe

sakal

Updated on

नारळी पौर्णिमा म्हटलं की समुद्राला नारळ अर्पण करण्यासोबतच घराघरात बनणाऱ्या पारंपरिक पदार्थांचीही आठवण होते. याचदिवशी रक्षा बंधनही साजरं केलं जातं. त्यात गोड, सुगंधी आणि मोकळा नारळी भात हा अनेकांचा आवडता पदार्थ! मात्र नारळी भात करताना भात चिकट किंवा गचका होण्याची भीती असते. त्यामुळे आज जाणून घेऊया अगदी मोकळा, मऊ आणि चविष्ट आगरी नारळी भात बनवण्याची सोपी पद्धत आणि खास टिप्स.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com