
Rasam Vada Recipe: अनेकांना विकेंड आला की काहीतरी वेगळं, चविष्ट आणि गरमागरम खायचं असतं. अशा वेळेला अनेकजण इडली-सांबर किंवा डोसा यासारखे पारंपरिक पदार्थ निवडतात. पण जर तुमचाही त्या नेहमीच्या इडली-सांबरला कंटाळा आला असेल, तर यावेळी 'रसम वडा' ही एक भन्नाट चविष्ट पदार्थ ट्राय करू शकता.