रेसिपी : कलिंगडाचे तोंडीलावणे

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 June 2020

साहित्य 
कलिंगड खाऊन झाल्यावर राहिलेला हिरवा, पांढरा भाग, तिखट, मीठ, तीळ,जीरे, मोहरी, लसूण, तेल आदी.

साहित्य 
कलिंगड खाऊन झाल्यावर राहिलेला हिरवा, पांढरा भाग, तिखट, मीठ, तीळ,जीरे, मोहरी, लसूण, तेल आदी.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कृती
कलिंगडाच्या हिरव्या पांढऱ्या भागाचे तुकडे करून कडकडीत ऊन्हात वाळवावेत. कढईत तेल टाकून वाळलेले तुकडे कुरकुरीत करून घ्यावे व डिशमध्ये काढून घ्यावेत. मोहरी, जिरे, लसूण, तिखट, मीठ, तीळ टाकून फोडणी द्यावी. ही फोडणी कुरकुरीत झालेल्या तुकड्यांवर ओतावी. आपले कलिंगडाचे खमंग तोंडीलावणे तयार झाले. बेस्ट फ्राम वेस्ट. करून तर पाहा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Recipe on Kalingadache tondilavane