Republic Day 2026 Special Recipe: प्रजासत्ताक दिनासाठी परफेक्ट रेसिपी! तिरंग्याच्या रंगात रंगलेलं स्वादिष्ट सँडविच, लगेच ट्राय करा

republic day 2026 tricolor sandwich recipe at home: प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा सँडविच ही एक उत्तम आणि आकर्षक रेसिपी आहे. हिरवा, पांढरा आणि केशरी रंग असलेले हे सँडविच पाहायला जितके सुंदर आहे, तितकेच चवीला देखील अप्रतिम लागते.
Republic Day 2026 Special Recipe:

Republic Day 2026 Special Recipe:

Sakal

Updated on

republic day 2026 tricolor sandwich recipe at home: प्रजासत्ताक दिनानिमित्त कमी वेळेत तिरंगा रेसिपी बनवायची असेल तर तिरंगा सँडविच उत्तम पर्याय आहे. तिरंगा सँडविच ही एक उत्तम आणि आकर्षक रेसिपी आहे. हिरवा, पांढरा आणि केशरी रंग असलेले हे सँडविच पाहायला जितके सुंदर आहे, तितकेच चवीला देखील अप्रतिम लागते. विशेष म्हणजे ही रेसिपी बनवण्यासाठी फारसा वेळ लागत नाही आणि लागणारे साहित्यही सहज घरात उपलब्ध असते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे सँडविच नक्की आवडते. प्रजासत्ताक दिनाच्या खास दिवशी नाश्ता किंवा स्नॅक्समध्ये काहीतरी वेगळं, देशभक्तीने भरलेलं बनवायचं असेल, तर ही तिरंगा सँडविच रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर मग जाणून घेऊया हे सँडविच बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com