Shravan Special Recipe: १ वाटी भगर अन् ओले खोबरे; उपवासासाठी बनवा मऊसूत आणि जाळीदार वरीचे घावन!

Healthy and Light Fasting Option for Shravan: साबुदाणा खिचडी आणि वड्यांना उत्तम पर्याय; कमी तेलात तयार होणारा झटपट आणि पचायला हलका पदार्थ! श्रावणी सोमवारी ट्राय करा उपवासाची सोपी ब्रेकफास्ट रेसिपी...
Easy Variche Ghavan Recipe: Healthy and Light Fasting Option for Shravan

Easy Variche Ghavan Recipe: Healthy and Light Fasting Option for Shravan

esakal 

Updated on

Soft and Spongy Bhagar Ghavan: श्रावण महिन्यात उपवास म्हटला की बहुतांश घरांमध्ये साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा किंवा बटाट्याचे विविध पदार्थ आवर्जून बनवले जातात. पण, हेच तळलेले आणि तेलकट पदार्थ वारंवार खाल्ल्याने पित्ताचा त्रास होतो किंवा कंटाळा येतो. अशा वेळी उपवासाच्या ताटात काहीतरी वेगळा, पौष्टिक आणि पचायला हलका पर्याय हवा असेल, तर वरीचे (भगरीचे) जाळीदार घावन हा सर्वोत्तम पर्याय आहे.

वरीचे तांदूळ आणि ओल्या नारळापासून तयार होणारे हे मऊसूत घावन अगदी कमी तेलात किंवा तुपात झटपट तयार होतात. साजूक तूप किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत हे घावन अतिशय चविष्ट लागतात. चला तर मग, जाणून घेऊया याची सोपी रेसिपी-

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com