

Soha Ali Khan Special Protein Rich Breakfast
sakal
नाश्त्यात नेहमी तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल, तर अभिनेत्री सोहा अली खानची ही खास रेसिपी नक्की ट्राय करा. ओट्स, प्रोटीन पावडर, बिया आणि ताज्या फळांचा वापर करून तुम्ही घरच्या घरी पौष्टिक नाश्ता तयार करू शकता. विशेष म्हणजे, ही रेसिपी बनवण्यासाठी जास्त वेळही लागत नाही.