

Light, Healthy & Delicious: Tamil Nadu's 'Mor Kali'
esakal
Quick Weight-Loss Breakfast!: सकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हलके, कमी तेलाचे आणि पटकन बनणारे शोधत असाल तर तमिळनाडूचा हा पारंपरिक पदार्थ तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. दही आणि तांदळाच्या पिठापासून तयार होणारी 'मोर कली' ही एक अत्यंत स्वादिष्ट आणि पौष्टिक डिश आहे.
उपम्याशी साम्य असणारा हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. सकाळच्या नाश्त्याशिवाय संध्याकाळच्या स्नॅक्ससाठीही हा एक उत्तम पर्याय आहे.