World Tuna Day 2025: सकाळी नाश्त्यात बनवा पौष्टिक 'क्रिमी टूना फिश सॅलेड', लगेच नोट करा रेसिपी

How to make creamy tuna fish salad for breakfast: जागतिक टूना दिवसानिमित्त सकाळी नाश्त्यात क्रिमी टूना फिश सॅलेड बनवू शकता. टूना फिशमध्ये असलेले घटक शरीरासाठी फायदेशीर असते.
creamy tuna fish salad for breakfast:
creamy tuna fish salad for breakfast: Sakal
Updated on

creamy tuna fish salad for breakfast: दरवर्षी २ मे रोजी टूना दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र टूना फिश बद्दल जागृकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. या फिशमध्ये अनेक पोषक घटक असतात जे शरीरासाठी फायदेशीर असतात.

या दिनानिमित्त तुम्ही सकाळी नाश्त्यात टूना फिश सॅलेड बनवू शकता. या सॅलडमध्ये उच्च पातळ प्रथिने आणि निरोगी चरबी असतात. या सॅलेडमुळे पोट भरलेले राहते. टूना फिश सॅलेड बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com